Sleep problems: तुम्ही पण रात्र जागून काढता का? 4-7-8 च्या या युक्तीने तुम्हाला काही मिनिटांत येईल झोप……
Sleep problems: आपल्या शरीराला जशी पाण्याची आणि अन्नाची गरज असते, तशीच चांगली झोपही लागते. झोपेचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. प्रौढ व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याला लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह (Type 2 diabetes), हृदयविकार (heart disease), अल्झायमर आणि मानसिक … Read more