भावा फक्त तूच रे…!! नवयुवक शेतकऱ्याने घरीच देशी ब्लोअर तयार केला, ट्रॅक्टर नाही बैलाच्या सहाय्याने करतो फवारणी; नवयुवकाचा प्रयोग ठरलाय सक्सेसफुल

Agriculture News: बळीराजाला (Farmer) आपल्या देशाचा कणा का म्हणतात कारण की बळीराजा हा विपरीत परिस्थितीत देखील हार न मानता खंबीरपणे उभा राहतो आणि अख्ख्या जगाचे पालन पोषण करतो. बळीराजा अर्थातच शेतकरी किंवा कास्तकार कोणत्याही नावाने संबोधलं तरी याचं शेतकरी राजाच्या खांद्यावर जगाच्या पालनपोषणाची जबाबदारी असते आणि विशेष म्हणजे बळीराजा ती जबाबदारी अगदी यशस्वीरित्या, कमी संसाधनात … Read more

Success Story: ब्रँड इज ब्रँड…! ओन्ली शेतकरी…! शेतकऱ्याचा पोरगा झाला वैज्ञानिक, इस्रो मध्ये झाली निवड

Success Story: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशातील बहुसंख्य जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून असल्याने देशाची अर्थव्यवस्था सुद्धा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आपल्या अपार कष्टाच्या जोरावर जगाचे पालन पोषण करत आला आहे. एवढंचं नाही तर देशातील अनेक शेतकरी पुत्र आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपले व आपल्या परिवाराचे नाव रोशन … Read more

भले शाबास मायबाप!! कोरोना काळात मयत झालेल्या शेतकरी कुटुंबाला मिळणार मोफत बियाणे, वाचा सविस्तर

Krushi News Marathi: मान्सूनचे (Monsoon) दोन दिवसांपूर्वी राज्यात दणक्यात आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमवेतचं (Farmer) उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस मोठा आराम मिळाला आहे. शेतकरी बांधव सध्या खरिपातील (Kharif Season) पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात बघायला मिळत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातून (Solapur News) जिल्हा प्रशासनाचा एक कौतुकास्पद निर्णय समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, … Read more

सातबारा कोरा करु नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही

सोलापूर : भाजप (BJP) नेते गपिचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सोलापूरमधून महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच पडळकरांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आठवण करून दिली आहे. सदाभाऊ यांनी काढलेल्या आक्रोश महाराष्ट्राचा आणि जागर शेतकऱ्यांचा ही यात्रा काढली होती त्याची सांगता सभा सोलापूरमध्ये (Solapur) … Read more

“ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है”

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मंत्री केंद्रीय तपासयंत्रणांच्या (ED) रडारवर आहेत. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) व विरोधी पक्ष भाजप (Bjp) यांच्यातील ईडीवरून वाद मिटताना दिसून येत नाही. यावरूनच आता काँग्रेस (Congress) नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.यावेळी सोलापूरमध्ये (Solapur) काँग्रेसने … Read more

मोठी बातमी! ऊस बिलातून वसुली करण्याचे हमीपत्र दिल्यानंतरच मिळणार शेतकऱ्यांना कर्ज

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Maharashtra news :- सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक (District Central Bank) तसेच विविध कार्यकारी सोसायट्या कर्ज उपलब्ध करून देत असतात. सोलापूर जिल्ह्यातही जिल्हा मध्यवर्ती बँक (Solapur District Central Bank) तसेच सोसायटी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करुन देतात. शेतकऱ्यांना शेतीमध्ये भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी … Read more

विठूमाऊलीच्या दर्शनाला पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; ४ वारकऱ्यांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी

सोलापूर : विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur) निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा (Tractor) सोलापूर (Solapur) येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तसेच या अपघातात ६जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा … Read more

दोन कोटींचा अपहार करून फरार झाला मात्र कर्जत पोलिसांनी शोधून काढला अन….!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- करमाळा येथील बंधन बँक शाखेतील घोटाळ्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेला आरोपी अजित लाला जगताप याला कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर २ कोटी १० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कर्जत पोलिसांनी या आरोपीस करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, करमाळा … Read more

संपामुळे पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ… वडिलांचे शब्द ऐकून मुलाने घेतला धक्कादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राज्य शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अद्यापही अनेक ठिकाणी एसटीची चाके थांबलेली आहे. यातच एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचं आहे असं सांगून वडिलांनी घर सोडले अन् इकडे मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आत्महत्या केली. सोलापूरमधल्य कोंडी इथं … Read more

पोलिओऐवजी ७ बालकांना दिली काविळ लस ! नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस दिल्याने खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.(maharashtra news)  जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील … Read more

कोरोना लस घेतल्याशिवाय व मास्क असल्याशिवाय दारू मिळणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणापासून एकही व्यक्ती वंचित राहू नये यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. असे असताना ‘हम भी कुछ कम नही’ या म्हणीप्रमाणे श्री संत दामाजी साखर कारखान्यावर एका देशी दारू व बिअर शॉपी या परवानाधारक दुकानदाराने चक्क कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याशिवाय व मास्क असल्याशिवाय दुकानात प्रवेश … Read more