Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात घसरण ! भविष्यात सोयाबीनला ‘इतका’ मिळणार दर ; तज्ञांची माहिती
Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीनची लागवड केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून असते. दरम्यान काल झालेल्या लिलावात सोयाबीन बाजारभावात घसरण झाली. खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट … Read more