Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीन सहा हजारावर ! अजून वाढणार सोयाबीनचे बाजारभाव, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात आता मोठी वाढ पाहायला मिळत आहे. खरं पाहता गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला होता. यामुळे यावर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती.

मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. एक ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या सोयाबीन हंगामात सोयाबीन अतिशय कमी दरात विक्री होत आहे. दरम्यान आज राज्यात सोयाबीन बाजारभावात सुधारणा झाली आहे. देशांतर्गत सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. महाराष्ट्रात सोयाबीन आज 5 हजार 651 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल बाजारभावात विक्री झाला आहे.

तसेच सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे की आपण रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यात झालेल्या लिलावाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- जळगाव एपीएमसी मध्ये आज 5,283 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात अस सोयाबीनला 4,100 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5292 प्रतिकूल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ४,८०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 15000 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4425 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5325 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4925 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज साडेतीन हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4651 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 315 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4951 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 62 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये 4800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5271 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता एपीएमसी मध्ये आज २४९ क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4501 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5480 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५२७५ रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसी मध्ये आज 18279 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4975 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4662 प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसीमध्ये आज 6579 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4838 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या एपीएमसीमध्ये 2200 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5651 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५०७५ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– लातूर एपीएमसी मध्ये आज 21 हजार 111 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4854 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5430 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 240 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1451 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 1850 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4925 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसीमध्ये आज 4128 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4,550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 975 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे. 

वासिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वासिम एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4600 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5480 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,200 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.