Soybean Rate: 10 ऑगस्ट 2022चे राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव
Soybean Rate: मित्रांनो भारतात एकूण तीन हंगामात शेती (Farming) केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करत असतात. सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात (Kharif Season) आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची (Soybean Crop) शेती (soybean farming) केली जाते. सोयाबीन हे महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे एक मुख्य पीक असून, अनेक … Read more