नागवडे यांची पुन्हा पलटी ! दिवंगत बापूंची शिकवण आणि पक्षनिष्ठा विसरत पुन्हा पक्ष बदल…….

Shrigonda News

Shrigonda News : निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले दिसते. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात तेव्हापासून इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या जागेवर महायुतीकडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा राहणार आहे. बीजेपी या जागेवर पाचपुते कुटुंबाला पुन्हा संधी … Read more

Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे ५ आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे पाच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ५० हजारांची रक्कम जप्त केली. सत्यवान दादा जाधव, गौरव महादेव नाळे,शुभम सुदाम क्षिरसागर (तिन्ही रा.अजनुज, ता.श्रीगोंदा), अरबाज बशीर सय्यद, सलीम शब्बीर बेग (दोन्ही रा.आनंदवाडी, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. अधिक माहिती … Read more

Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिस पाठीमागे असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीला स्कॉर्पिओ गाडीत बसवत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पीडित मुलीच्या फिर्यादी नुसार २९ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी व साक्षीदार दुचाकीवरून जात असतांना … Read more

नगर-दौंड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : लोणीव्यंकनाथ येथील श्रीगोंदा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाली. श्रीकांत नारायण ओलाला ( वय ४२ रा. भानगाव, श्रीगोंदा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी, नगर दौंड महामार्गावरील … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! कुकडीचे आवर्तन तीन …

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाकरीता सुरु असलेल्या आवर्तनाची मुदत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेवून ३ दिवस वाढविण्यात आली आहे. विसापूरलाही पाणी वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला असल्याची माहिती राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिली. या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे माजी आमदार राहुल … Read more

Sujay Vikhe Patil : खासदारासमोर राडा, राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, श्रीगोंद्यात तणावाचे वातावरण

Sujay Vikhe Patil : लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील एका कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. खासदार डॅा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या कामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोर राडा झाला. यामुळे याठिकाणी काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आ.पाचपुते यांच्या जवळच्या माणसांनी आखला ‘तो’ कट ..?

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना राजकारणतुन संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. असा खळबळजनक दावा आ.पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावाचे सरपंच साजन पाचपुते यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आ. पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले … Read more

…म्हणून त्यांनी चक्क तहसील कार्यालयासमोर घातले ‘जागरण गोंधळ’…! आठ दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास दिला ‘हा’इशारा..?

Ahmednagar News

Ahmednagar News:आज शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना त्याला मदत करण्याऐवजी त्याची विविध प्रकारे अडवणूक केली जात आहे. याकडे सर्वांनीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्याकरिता तसेच निष्क्रिय राज्यकर्ते, कारखानदार तसेच तालुक्यातील अतिशहाणे निष्क्रिय मुजोर अधिकाऱ्यांचे डोके ठिकाण्यावर आणून,त्यांना योग्य सद्बुद्धी द्यावी यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली … Read more

रस्त्यावरील धुळीने घेतला महिलेचा बळी…? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना..!

Ahmednagar News: रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे अनेकदा अपघात होतात. मात्र आता रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे देखील अपघात होऊन यात एका महिलेचा बळी गेला असून अन्य पाचजण जखमी झाले आहेत. या अपघातात गोदावरी पांचाळ (रा.लातूर) ही महिला ठार झाली असून इतर पाच जण जखमीवर दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी ,लातूर जिल्ह्यातील सहाजण … Read more

कुकडी साखर कारखाना देणार शेतकऱ्यांना इतके पैसे ! कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले…

Ahmednagar News:श्रीगोंदा कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची भूमिका जाहीर केली असून, चालू ऊस गाळप हंगामातील उसाला पहिला हप्ता दोन हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, दोन टप्प्यांत उसाचा हप्ता काढला जाणार असल्याची माहिती कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी देत उसाच्या दराबाबत इतर साखर कारखान्यांशी स्पर्धा … Read more

नगरला आणखी एका पोलिसाची आत्महत्या, कुटुंबियांचे गंभीर आरोप

Ahmednagar News:श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सुनील धोंडीबा मोरे (वय ५४) यांनी घरातील लोखंडी जिन्याला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मोरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यात मुळा धरणावरील पोलिस चौकीत भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९) यांनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी … Read more

‘त्या’ तुटलेला एका रॉडने संपूर्ण कुटुंब आले रस्त्यावर..

Ahmednagar News:बोअरवेल मधील पंप काढत असताना कप्पीचा रॉड तुटून डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे घडली. गणेश तुकाराम धस असे या दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश धस हा स्वतःचा शेती व्यवसाय करत होता. त्याचबरोबर गेल्या … Read more

कामानिमीत्त पुण्याला गेलेल्या दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News:काही कामानिमित्त मोटारसायकलवर पुणे येथे गेलेल्या दोन मित्रांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्या दोघाचा मृत्यू झाला. हनुमंत काळे व दत्ता पोपट काळे असे या अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. ते दोघेही श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील रहिवाशी होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनुमंत काळे व दत्ता काळे हे दोघे त्यांच्या कामानिमित्त पुणे … Read more

‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी : देवीच्या दानपेटीसह बिअर शॉपी फोडली..!

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तिन ठिकाणी चोरी केली. यात कोळाई देवी मंदिरातील दानपेटी, एक बियर शॉप आणि किराणा दुकान तोडून रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या परिसरात मागील काही दिवसात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. या बाबत सविस्तर असे … Read more

संतापजनक: वर्गशिक्षकानेच काढली मुलींची छेड…!

Ahmednagar News:आई वडील यांच्यानंतर आपण गुरुला आदराचे स्थान दिले आहे. आई वडील आपले जन्मदाते व गुरू म्हणजे भाग्यविधाते असे समजले जाते. परंतु याच पवित्र गुरु शिष्याच्या नात्याला कलंक लावण्यात आल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. ग्रामीण भागातही मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्याने होत असल्याचे निदर्शनास येत असतानाच आता श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील इयत्ता ७ वीच्या वर्गातील … Read more