FD Break Rules : ‘ही’ चूक कधीही करू नका ! मॅच्युरिटीपूर्वी एफडी तोडायची असेल तर जाणून घ्या ‘या’ बँकांचे नियम; नाहीतर होणार ..
FD Break Rules : आज आपल्या देशात एफडीला सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग मानला जातो. यामुळे देशातील करोडो लोक सार्वजनिक आणि खाजगी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो नेहमी एफडी करताना विविध कालावधीसाठी एफडीवर दिलेले व्याजदर तपासले पाहिजेत … Read more