‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढला ! 5 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी पण मिळणार

State Employee News

State Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 2025 मध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला. आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका होता मात्र आता हा भत्ता 55% एवढा झाला असून याचा लाभ जानेवारी 2025 पासून दिला जातोय. महत्त्वाची बाब अशी की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत मोठी अपडेट ! ‘या’ दिवशी निघणार शासन निर्णय (GR)

State Employee News

State Employee News : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही अपडेट आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय झाला. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णयानुसार अखिल … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 7 टक्क्यांनी वाढणार !

DA Hike

DA Hike : मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला. यानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला. यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड अशा राज्यांचा समावेश होतो. मात्र, अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55 … Read more

खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 टक्क्यांनी वाढला, वाचा….

State Employee DA Hike

State Employee DA Hike : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. एकीकडे राज्य शासनाने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला आहे तर दुसरीकडे पाचवा वेतन … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता लागू; GR जारी, पहा….

State Employee news

State Employee DA Hike : केंद्र शासनाकडून नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला आहे. दरम्यान डीएवाढीबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात … Read more

मोठी बातमी ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाही मिळणार ‘हा’ लाभ ; वेतनात होणार मोठी वाढ

Government Employee News

State Employee DA Hike : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता वाढ अनुज्ञय केली जाणार आहे. म्हणजेच सध्या मिळत असलेल्या महागाई भत्ता दरात वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये अजून चार टक्के … Read more

मकरसंक्रांतपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना 38% दराने डीए लागू ; मात्र जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ केव्हा? कर्मचाऱ्यांचा प्रश्न

state employee news

State Employee DA Hike : महाराष्ट्र राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी 2022 हे वर्ष निश्चितच फारसे असे लाभदायी राहिले नाही. मात्र 2023 च्या सुरुवातीलाच राज्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मोठे गिफ्ट देण्यात आल आहे. 10 जानेवारी 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केपी बक्षिच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आल्या. ही महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी होती मात्र … Read more

State Employee DA Hike : शिंदे-फडणवीस सरकारचे अजून एक मोठं गिफ्ट ! आता ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 4% वाढ

State Employee DA Arrears

State Employee DA Hike : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.  मंगळवारी राज्य शासनाकडून एकूण दोन मोठे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने के पी बक्षी समितीच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यात. याशिवाय, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने 10 जानेवारी म्हणजेच मंगळवारी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील … Read more

ब्रेकिंग बातमी ; मकर संक्रांतीपूर्वीच शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! राज्य कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता लागू ; जीआरचा PDF पहा

state employee news

State Employee DA Hike : आज महाराष्ट्र राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे. एकतर आज मंत्रिमंडळ बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांना बक्षी समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच आज राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर जुलै महिन्यापासून 4% महागाई भत्ता वाढ देखील अनुज्ञेय करण्यात आली आहे. यामुळे मकर संक्रांतिपूर्वीच शिंदे फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना … Read more

State Employee DA Hike : राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! 2023 मध्ये महागाई भत्त्यात होणार ‘इतकी’ वाढ, डिटेल्स वाचा

State Employee News

State Employee DA Hike : 2022 हे वर्ष राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठे कष्टदायक ठरल आहे. गेल्यावर्षी एकतर राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस अर्थात जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही. तसेच जुलै महिन्यापासून 4% दराने महागाई भत्ता वाढ देखील राज्य शासनाकडून लागू झाली नाही. मात्र आता यंदाच्या वर्षात महागाई भत्ता बाबत राज्य शासनाकडून लवकर मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता … Read more