शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला आलं यश! शासनाने ‘या’ मागण्या स्विकारल्या म्हणून संप स्थगित; जुनी पेन्शन योजनेसह 7 मागण्या होत्या प्रमुख
State Employee News : राज्यातील अकृषी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. या काम बंद आंदोलनामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. खरं पाहता शिक्षकेतर कर्मचारी आपल्या एकूण सात मागणीसाठी कामबंद आंदोलनावर ठाम होते. दरम्यान आता यावर तोडगा काढण्यात आला असून … Read more