नरेंद्र मोदी अन अजित पवारांना दरमहा 90 हजार पेन्शन, शिंदे आणि फडणवीस यांना किती पेन्शन मिळणार ? सुभाष देसाईंनी प्रत्येकाची पेन्शन सांगितली

Subhash Desai On Old Pension Scheme

Subhash Desai On Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून सरकारी कर्मचारी आक्रमक आहेत. 2004 नंतरच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन योजनेत अनेक दोष असून ही योजना कर्मचाऱ्यांच्या … Read more

Sanjay Raut : ‘मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवतात, त्यांची मेगा भरती कुचकामी आहे’

Sanjay Raut : काल राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. यावरून चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. राऊत म्हणाले, मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही … Read more

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, बंडखोर मंत्र्यांची खाती काढली, असे आहे नवे वाटप

Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहेत. ती आता दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. या मंत्र्यांचे राजीनामे घेणे किंवा त्यांची हकालपट्टी करणे असे निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात सध्या फक्त त्यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. शिवसेनेचे … Read more

अपेक्षेप्रमाणे खडसेंना राष्ट्रवादीची उमेदवारी

Maharashtra news : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वांत उशिरा आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते दोघेही आज सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.इतर पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले तरीही राष्ट्रवादीची यादी जाहीर होत नव्हती. राज्यपाल नियुक्त यादी रखडल्याने अन्याय झालेल्या खडसे … Read more