Business Loan: दिव्यांग बंधूंना मिळेल 5 लाखापर्यंत कर्ज! वाचा काय आहे शासनाची योजना आणि कुठली लागतात कागदपत्रे?
Business Loan:- समाजातील आर्थिक दुर्बल घटक तसेच महिला, छोटे मोठे विक्रेते, शेतकऱ्यांनी शेतमजुरांसाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अशा योजनांच्या मदतीने अनुदान किंवा कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करून स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा व असे व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे हा त्यामागचा शासनाचा दृष्टिकोन आहे. तसेच काही योजनांच्या माध्यमातून कमीत कमी … Read more