मालेगाव तालुक्याच्या डाळिंबाची सातासमुद्रपार भरारी! जाधव बंधूंनी पिकवलेल्या डाळिंब विदेशात रवाना

success story

महाराष्ट्रातील जर आपण कसमादे पट्टा म्हणजेच कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला तर प्रामुख्याने कांदा आणि डाळिंब उत्पादक पट्टा म्हणून अख्या महाराष्ट्रात ओळखला जातो. अनेक वर्षापासून  या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर डाळिंब लागवडीमध्ये सातत्य ठेवलेले होते व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डाळिंबाची उत्पादन होत असे. परंतु कालांतराने डाळिंबावर तेल्या आणि … Read more

Success Story : भारतीय सैन्यातून निवृत्त होत भाजीपाला शेतीची धरली कास, वर्षाला कमवत आहेत लाखोचे उत्पन्न

success story

रिटायरमेंट हा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतो. त्यामुळे निवृत्तीनंतर आयुष्य चांगले जगता यावे या दृष्टिकोनातून अनेक जण नोकरी करत असतानाच निवृत्तीच्या काळातील आर्थिक सुरक्षितता निश्चित करून ठेवतात. आयुष्याचे राहिलेले दिवस मजेत कुटुंबासमवेत घालवण्याचा व आयुष्याची मजा घेण्याचे बरेच जण ठरवतात. परंतु समाजामध्ये असे अनेक व्यक्ती दिसतात की ते सेवानिवृत्तीनंतर देखील काहीतरी काम करण्यात … Read more

डाळिंब,आंबा,चिकू लागवडीतून वर्षाला 40 लाखाचे उत्पन्न! कसे नियोजन आहे या शेतकऱ्याचे? वाचा ए टू झेड माहिती

success story

कुठल्याही व्यवसायाचे जर तुम्ही योग्य नियोजन केले आणि व्यवस्थित तपशीलवार अभ्यास करून सुरुवात केली तर यश मिळते. व्यवसायातील सगळ्या प्रकारचे खाचखळगे ओळखून संबंधित व्यवसायामध्ये पडणे कधीही फायद्याचे असते. अगदी हीच बाब शेती व्यवसायाला देखील लागू होते. तुमच्याकडे जर जास्त शेती असेल तर एकच पीक न घेता त्यामध्ये वैविध्य असणे खूप गरजेचे आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा … Read more

शेतकरी कन्या बनली अधिकारी! कष्ट आणि सातत्यपूर्ण अभ्यास आला कामाला, वाचा यशोगाथा

success story

काही वर्षं अगोदर साधारणपणे स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर यामध्ये असे समजले जायचे की शहरी भागातील विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. परंतु या मताला खोटं ठरवत गेल्या तीन ते चार वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी एमपीएससी असो की यूपीएससी या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चमकू लागले असून शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील मागे टाकत उत्तुंग यश संपादन … Read more

पहिल्याच प्रयत्नात दहावी नापास आणि त्यानंतर सहा वर्षे शिक्षणात गॅप! नंतर घेतली भरारी व झाला पोलीस

keval katari

मनामध्ये जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची तयारी असली तर कुठलीही अशक्य गोष्ट व्यक्ती शक्य करून दाखवू शकतो. यश मिळवण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती कधीच आडवी येत नाही. मनात ठरवलेले  तडीस नेण्यासाठी जर प्रयत्न आणि कष्ट करण्याची ताकद आणि जिद्द राहिली तर व्यक्ती सगळ्या प्रकारचे अडथळे पार करत यश मिळवू शकतो. याचा अनुषंगाने जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

50 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून पेरू शेतीत उडी! पेरू शेतीतून वार्षिक 10 लाख रुपये उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा

success story

तरुणाई म्हटले म्हणजे अंगातील सळसळता उत्साह आणि काहीतरी वेगळे करण्याची आणि त्यासाठी धोका पत्करण्याची तयारी कायमच तरुणांमध्ये दिसून येते. अगदी याच मुद्द्याला पकडून जर आपण विचार केला तर शेती क्षेत्रामध्ये सध्या अनेक तरुण वळत असून पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या पिकांची तसेच फळबागांच्या लागवडीतून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. … Read more

Success Story : यूपीएससीची लेखी परीक्षा पास तरी देखील दूध व्यवसायात उच्च भरारी! वाचा या तरुणाचा थक्क करणारा प्रवास

success story

Success Story :- आजकालचे तरुण आणि तरुणी यांचा एक प्रमुख ट्रेंड म्हणजे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून स्पर्धा परीक्षांचा मार्ग पत्करून यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे हा दिसून येतो. मुळात आजकालच्या तरुण-तरुणींचा विचारच असा असतो की उच्च शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. परंतु असे अनेक तरुण … Read more

Success Story : 12 रुपये घेऊन सोडले घर आणि उभे केले 12.50 हजार कोटी रुपयांचे साम्राज्य, वाचा या उद्योगपतीचा खडतर प्रवास

sawaji dholkiya

Success Story :- समाजामध्ये जगत असताना आपण असे अनेक व्यक्ती पाहतो की आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासून अनेक प्रकारचे संघर्ष करत मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर ते उच्च पदावर पोचलेले असतात. मनामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आणि उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे त्यांना आयुष्यातील प्रवासामध्ये कितीही खडतर मार्गक्रमण करावे लागले तरी ते मागे हटत नाहीत व त्यांना … Read more

अमृता ताईंनी केली कमाल! भाकरी निर्मितीमध्ये सुरू केला व्यवसाय आणि साधली आर्थिक समृद्धी, वाचा यशोगाथा

success story

माणसांमध्ये जर काही करण्याची इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारे कष्ट आणि जिद्द असेल तर माणूस कुठल्याही प्रकारचा व्यवसाय अगदी यशस्वीरित्या करू शकतो. फक्त आवश्यकता असते ती आपली मानसिक तयारीची. एखादा व्यवसाय करण्यासाठी मानसिक तयारी झाली की माणूस मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने त्या व्यवसायाच्या मागे लागतो आणि यश खेचून आणतो. आता आपल्याला माहित आहे … Read more

Success Story : एकाच यंत्राने करता येईल कोळपणी, पाडता येतील सऱ्या आणि होईल फवारणी, वाचा शेतकरी पिता-पुत्राची कमाल

success story

Success Story :- शेती आणि शेतीमधील यंत्रांचा वापर आता या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो. यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिले तर पैशांची बचत होते आणि काम देखील वेळेवर होऊन त्याला लागणारा कालावधी देखील कमीत कमी असतो. त्यामुळे या सगळ्या बाबींचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो. … Read more

Success Story : 6 महिन्यांमध्ये पिकवली सव्वा पाच लाखांची शिमला मिरची! असं काय केलं या शेतकऱ्याने, वाचा माहिती

success story

Success Story :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन आणि मिळालेला चांगला बाजारभाव यामुळे शेतकरी काही लाखात आर्थिक उत्पन्न मिळवतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाला कष्टाची जोड तर हवीच असते व त्यासोबतच व्यवस्थापन हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा या सगळ्या आवश्यक बाबी एकमेकांना जुळून येतात तेव्हा उत्पादनाची गंगा वाहायला … Read more

Success Story : या फुलाच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतो लाख ते सव्वा लाख, अशापद्धतीने केले नियोजन

rose farming

Success Story ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना आणि हवामान बदलाला अनुसरून शेती पद्धतीत आणि पीक लागवडीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. तसेच अशा पद्धतीचे पिक बदल करताना मागणीच्या दृष्टिकोनातून देखील शेतकरी विचार करत असल्याचे सध्या दिसून येते व त्याच पद्धतीने पिकांची निवड देखील लागवडीकरिता करण्यात येते. गेल्या काही वर्षांचा … Read more

Farmer Success Story : शेतकऱ्याचा नादच खुळा! कोथिंबीर शेतीतून झाला करोडपती, खरेदी केली एसयूव्ही कार आणि घर

Farmer Success Story

Farmer Success Story : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून देशभरातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी असतात. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने कोथिंबीर शेतीतून करोडो रुपये कमावले आहेत. महाराष्ट्रातील लातूरमधील एका शेतकऱ्याने कोथींबीर शेती करून करोडो रुपयांचा बक्कळ नफा कमावला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. शेतमालाला भाव आणि … Read more

Tomato Farmer Success Story : पुण्यातील शेतकरी 30 दिवसात टोमॅटो विकून बनला करोडपती ! वाचा

Tomato Farmer Success Story: A farmer in Pune became a millionaire by selling tomatoes in 30 days! Read on

Tomato Farmer Success Story : टोमॅटोच्या नवीन कथा येत आहेत. यामध्ये सर्वात धक्कादायक आहे ते टोमॅटोपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न. जो टोमॅटो काही दिवसांपूर्वी लोक रस्त्यावर फेकून देत होते, त्याच्यापासून अंतर राखत होते, आज तोच टोमॅटो करोडपती बनवत आहे. लॉटरीद्वारे करोडपती झालेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण आज आम्ही महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत. या शेतकऱ्याने … Read more

Success Story : कौतुकास्पद ! 24 वर्षीय सौरव जोशी महिन्याला कमवतोय 80 लाख, ‘त्या’ एका व्हिडिओने बदलले नशीब

Success Story

Success Story : सध्या तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात नोकरीच्या मागे धावत आहे. नोकरी करून सुखी आयुष्य जगावे असा सर्वांचा गैरसमज असतो. मात्र जर तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुम्हाला तुमच्या अंगात असलेले टॅलेंट बाहेर काढावे लागणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका 24 वर्षीय मुलाबद्दल सांगणार आहे जो महिन्याला 80 लाख कमवतो. होय हे … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! ‘या’ पद्धतीने गुलाब फुल शेती सुरु केली, वर्षभरात झाली लाखो रुपयांची कमाई, वाचा ही यशोगाथा

Rose Farming

Rose Farming : गेल्या काही दशकांपासून पारंपारिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत शेतकरी सांगतात की, गेल्या काही वर्षांपासून इंधनाच्या दरात वाढ झाली असल्याने कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. कृषी निविष्ठांच्या किमती वाढल्या आहेत शिवाय वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. यामुळे आता पिक उत्पादित करण्यासाठी येणाऱ्या उत्पादन खर्चात मोठी वाढ … Read more

Success Story : 12000 रुपयांच्या कर्जाने केली सुरुवात, आता हा भारतीय उद्योगपती जगाला विकतोय सोनं; जाणून घ्या यामागची कहाणी…

Success Story

Success Story : जगात प्रत्येकाला वाटत असते ही मी श्रीमंत व्हावे, किंवा माझ्याकडे अशा सर्व गोष्टी असाव्यात ज्यामुळे मी आयुष्यभर सुखी व आनंदी राहील. मात्र हे स्वप्न पाहणारे जरी सर्वजण असले तरी यासाठी कष्ट करणारे मोजकेच असतात. तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल की जर तुम्ही कष्ट केले आणि विचारपूर्वक निर्णय घेतले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच … Read more

कौतुकास्पद ! प्रयोगशील शेतकऱ्याने 20 गुंठ्यात गुलछडीची लागवड केली, चांगले उत्पादन मिळवत साधली आर्थिक प्रगती

Successful Farmer

Successful Farmer : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मोठे बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवनवीन नगदी पिकांच्या शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करत आधुनिक पद्धतीने शेती कसण्याचा सल्ला देत आहेत. मात्र असे असले तरी काही प्रयोगशील शेतकरी पारंपारिक पिकांची शेती पारंपारिक पद्धतीनेच पण योग्य नियोजनाच्या जोरावर … Read more