‘माझ्या चुकीमुळेच लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला’ ; डॉ. सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज, मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत अनेक मंत्री देखील पराभूत झालेत हे विशेष. अहमदनगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गेल्या काही पंचवार्षिकी पासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप बाजी मारत होते. मात्र 2024 च्या निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये डॉक्टर सुजय … Read more

सुजय विखे यांचे बाळासाहेब थोरात यांना ओपन चॅलेंज, विखे थोरात विरोधातच विधानसभा निवडणूक लढवणार ?

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये मोठा उलटफेर झाला. सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके विजयी झालेत. लंके यांच्या विजया मागे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. यामुळे, लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव विखे पिता-पुत्र यांचा जिव्हारी … Read more

ठरलं तर मग ! विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे आव्हान देणार, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकेत

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर पाहायला मिळाला. महायुतीच्या अनेक उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. सुजय विखे पाटील यांचा देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना निलेश लंके यांनी पराभूत केले. लंके यांच्या विजयात … Read more

……तेव्हा माझा स्टेपनी टायर सारखा वापर होतो, सुजय विखे पाटील यांचे मिश्किल वक्तव्य

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव स्वीकारत आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे. महायुतीचे महिला मतदारांकडे विशेष लक्ष असल्याचे दिसते. यासाठी … Read more

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर ! शिर्डीत सुरू झाली मोर्चेबांधणी

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : 18 व्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ केंद्रस्थानी राहिल्याचे आपण पाहिले. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याअगोदरपासूनचं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. पारनेर चे माजी आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडी कडून आणि भारतीय जनता पक्षाचे सुजय विखे पाटील महायुतीकडून निवडणुकीच्या आखाड्यात होते. ही निवडणूक शरद पवार … Read more

निलेश लंकेंकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांचे पहिल्यांदाच मोठे भाष्य ! म्हणतात की….

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेअर झाला. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. यामुळे निलेश लंके हे एक जायंट किलर म्हणून उदयास आले आहेत. खरंतर नगर दक्षिणची निवडणूक ही मोठी अटीतटीची झाली. या निवडणुकीत अवघ्या काही हजारांच्या मताधिक्याने निलेश लंके … Read more

माझ्या पराभवामागे साई बाबांचा ‘हा’ उद्देश असावा, माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगरची लोकसभा निवडणूक ही एक हाय प्रोफाईल निवडणूक होती. महसूल मंत्री सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात ही काटेदार लढाई झाली. यात सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव झाला. निलेश लंके हे सुजय विखे पाटील यांचा पराभव करून जायंट किलर बनलेत. खरंतर लोकसभेचा निकाल कधीचं … Read more

विद्यमान खा. सुजय विखे पाटील यांनी खरंच तुतारीला मत देण्यास सांगितले का ? लंके समर्थकांकडून चुकीचा व्हिडिओ व्हायरल

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक साठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. लंके हे सध्या संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील … Read more

यंदा पुन्हा सुजय विखे पाटील हेच खासदार होणार, 5 लाखांचे लीड मिळणार; सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांना विश्वास

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. खरे तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघ नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील अहमदनगर कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या जागेसाठी महायुतीने सुजय विखे … Read more

सुजय विखे पाटलांचा पारनेरमध्ये घणाघात ! म्हणाले माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : दहा वर्षे मुख्‍यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही आता त्‍यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला. … Read more

किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, मी मागे हटणार नाही ! खा. सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं….

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा यंदाच्या निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. थेट विद्यमान खासदारालाच गोळ्या घालण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी ! आ.निलेश लंके समर्थकांचा खरा चेहरा समोर…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे नगरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. अजून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही. मात्र महायुतीकडून या … Read more

नवी मुंबईतुन सुजय विखे यांच्या विजयाची तयारी, कामोठे येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन !

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात अकराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण मध्ये देखील असे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी बहाल केली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश … Read more

आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा, प्रचार नियोजन सभेत सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार

Sujay Vikhe Patil News

जामखेड,२ एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्यांत नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. … Read more

भाजपाचा उमेदवार फिक्स, पण……; शिवसेनेच्या मंचावर खासदार सुजय विखे पाटील यांची चौफेर फटकेबाजी

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा देखील समावेश आहे. यावेळी देखील भारतीय जनता पक्षाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. विद्यमान खासदार महोदयांना पुन्हा एकदा नगर दक्षिणचा गड लढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. … Read more

नगर जिल्ह्यात लंकापतीचे अस्तित्व राहणार नाही ! ना निकाल बदलणार, ना खासदार बदलणार, ना पंतप्रधान बदलणार…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपाने महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. मात्र दुसऱ्या यादीत भाजपाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी … Read more

डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी धोक्यात, भाजपमधूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांना पाठबळ

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. दरम्यान, या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. … Read more