कोविड सेंटर खर्च, शासकीय सेवेतील डॉक्टरांची नेमणुका हे सर्व राज्य सरकारचा खर्च !

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील विविध ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांनी उघडलेल्या कोविड सेंटरची सत्य परिस्थिती जनतेच्या नजरेत आणून द्या. कोविड सेंटर खर्च, शासकीय सेवेतील डॉक्टरांची नेमणुका हे सर्व राज्य सरकारचा खर्च आहे, याबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांना केले. सात्रळ, सोनगाव, धानोरे या गावांत विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ … Read more

खा.सुजय विखेंचे डोळे उघडले नाहीतर आम्ही आत्मदहन करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २५ कोटी ३६ लाख रुपये देणी खा.डॉ.सुजय विखे यांनी त्वरित न दिल्यास कामगारांच्या आंदोलनामुळे डॉ.विखे यांचे डोळे उघडले नाहीतर कामगार सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा इंद्रभान पेरणे यांनी दिला आहे. खा.डॉ.सुजय विखे यांच्या ताब्यात कारखाना आल्यापासून थकीत वेतन, वेतन … Read more

कारखाना सुरळीत चालला असता तर कोणालाही भीक मागण्याची गरज पडली नसती

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिल्यास मी कारखाना चालविण्यास तयार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ. तनपुरे कारखान्याबाबत खा. डॉ. विखे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होतेे. … Read more

खा.सुजय विखे रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणाची सुनावणी ‘या’ दिवशी होणार ! रिकाम्या बाटल्या व खोके….

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे यांनी थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली होती. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नव्हते. सदर … Read more

खासदार सुजय विखे पाटील तुम्ही गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा…

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-  देशासह महाराष्ट्रात कोरोना संसर्गचे प्रमाण पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेत करोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना या नकारात्मक वातावरणातही एक ऊर्जा देणारी सकारात्मक बातमी डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आली आहे. गंगुबाई बर्डे वय ७० रा,वरवडे, ता.राहुरी येथील आजींनी १४ दिवस कोरोनाशी झुंज देऊन कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मागील … Read more

नगर मध्येही ‘लॉकडाऊन’ मध्ये सूट द्यावी; खासदार सुजय विखेंनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- एप्रिल महिन्यापासून नगर शहरात सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यापारी व दुकानदार अडचणीत आले आहेत. दुकाने बंद असली तरी दुकानदारांचा व व्यापाऱ्यांचा दैनदिन खर्च चालूच असल्याने व्यापारींचे कंबरडे मोडले आहे. आता नगर मधील परीस्थित सुधारत असून दैनदिन रुग्णांच्या संख्याही कमी होत आहे. राज्य सरकारने इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट … Read more

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ही मागणी…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिशानिर्देश जारी केलेले आहेत . अहमदनगर जिल्ह्यातील  कृषी सेवा केंद्र आस्थापनांना अत्यावश्यक सेवेमध्ये  समाविष्ट करून वेळ सकाळी सात ते अकरा या वेळेत सेवा पुरविण्यास सांगितली गेली आहे . मात्र खरीपातील पेरणीची लगबग लक्षात घेता ही वेळ अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांची … Read more

खासदार विखेे यांच्यामुळे ‘त्या’ कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा!  

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- एकलव्य समाज हा उदरनिर्वाहासाठी खारेकर्जुने येथील के.के.रेंज परिसरात ४० ते ५० वर्षापासून वास्तव्यास आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नव्हते. पहिल्यांदा त्यांना रेशनकार्ड, जातीचे दाखले, आधार कार्ड मिळून दिले. त्यानंतर या कुटुंबांना स्वत:चे हक्काचे घर असावे या उद्देशाने खारे कर्जुने येथे २० गुंठ्ठे जागा खरेदी करून या ठिकाणी केंद्र … Read more

खासदार सुजय विखें याना बदनाम करण्याचा प्रयत्न निषेधार्ह

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात राजकीय आकसापोटी व सूडबुद्धीने काही समाजसेवकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असा आरोप पांगरमलचे सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी केला आहे. सरपंच आव्हाड म्हणाले, विखे हे नागरिकांना सुविधा पुरवतात आणि ती धमक त्यांच्यातच आहे हेच विरोधकांना खुपत आहे. ज्यांनी ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यास नकार !

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-रेमडेसिवीर इंजेक्‍शन प्रकरणात खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यास उच्च नकार देत, विरोधकांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. विमानातून आणलेल्‍या रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा व्हिडीओ प्रसारीत केल्‍याच्‍या कारणाने खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या विरोधात राजकीय हेतूने औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल करण्‍यात आली होती. या याचीकेची सुनावणी न्‍या.आर.व्‍ही.घुगे आणि … Read more

‘ह्या’ ठिकाणाहून आणले सुजय विखे यांनी ते रेमडेसिविर इंजेक्शन !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- खासदार डॉ सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले … Read more

मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी झाली : आमदार विखे

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- जिल्ह्यात राज्य सरकारने दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी मंत्री आणि विभागाकडून झाली ? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. आमदार विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात दुसऱ्या लॉकडाऊनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांच्या मागील घोषणेनंतरही … Read more

खा. सुजय विखे रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी डिवायएसपी संदीप मिटके यांच्‍याकडे

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर चे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिल्लीवरून आणलेल्या रेमडीसियर इंजेक्शन विषयी चे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता या प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असणारे श्रीरामपुर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. नुकतेच डिवायएसपी संदीप मिटके हे आपल्या पथकासह शिर्डी विमानतळावर पोहचले असुन विमानतळ अधिकाऱ्याची चर्चा … Read more

रेमडेसीविरच हेच कोरोनावर उपचार नसून त्याचा बाऊ करू नका !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-रेमडेसीविरच हेच कोरोनावर उपचार नसून त्याचा बाऊ करू नका. रुग्ण नॉर्मल उपचारानेही बरे होत आहेत. तसेच लसीकरण करणे महत्वाचे आहे. पण ते गर्दी करून न करता सर्व नियम पाळून करून घ्यावेत, असे अावाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. जे गंभीर रुग्ण आहेत, त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या … Read more

मोदींचा विकास आणि सुजय विखेंच्या रेमडेसिवीरचे लाभार्थी दिसत नाहीत !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी दिल्लीहून खासगी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. यावर चाकणकर यांनी शंका घेऊन ही बॉक्समध्ये नेमके काय आणले, इंजेक्शन आणली असतील तरी ती कोठून आणली, कोणाला वाटली हे जाहीर करावे, अशी मागणी केली होती. विखे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुजय विखेंकडून सर्वात मोठे गिफ्ट ! दीड कोटी खर्च करून करणार…

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-सध्या देशभरात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली असून वाढत्या कोरोना रुग्ण संख्ये मुळे व वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून नगर जिल्ह्यातील ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील परीवार सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार असल्याची घोषणा खा.डॉ सुजय विखे … Read more

खा. डॉ. सुजय विखे म्हणतात, कोणत्याही कारवाईला आणि राजकारणाला घाबरत नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-आम्ही काही चुकीचे केले नाही. त्या इंजेक्शनची खरेदी आणि वाटपाची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आणलेला साठा संपल्याचे आपण त्या व्हिडिओमध्येच जाहीर केले आहे. त्यामुळे आता कारवाई काय करणार आणि जप्त काय करणार? इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला आणि राजकारणाला आम्ही घाबरत नाही, असे भाजपाचे खासदार … Read more

काही लोकांचे विमानात बसलेले फोटो पाहिले… अजित पवारांचा खासदार विखेंना टोला

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राज्यात लसीकरणाच्या मुद्द्यावर उद्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या व्हायरल फोटोवरून चांगलाच टोला लागवला आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, काही लोकांचे विमानात बसलेले फोटो पाहिले. त्यांच्यासोबत बॉक्सही पाहिले. असा अतिरेक होऊ नये. … Read more