खा. विखेंच्या गावात शेतकऱ्यांचं आंदोलन; घराकडे जाण्यास पोलिसांचा मज्जाव, आंदोलनकर्त्यांनी केले ‘असे’ काही ….
अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटना बुधवारी खासदारांच्या घरासमोर ”राख रांगोळी” आंदोलन करणार असल्याच इशारा आधीच संघटनांनी दिलेला होता. शेतकर्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा दिला गेला होता. त्यानुसार शेतकरी संघटनेने … Read more