खासदार डॉ. सुजय विखेंकडून नियमांची ऐशी-तैशी !
अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरण्याचे ‘ब्रह्मज्ञान’ सांगणाऱ्या महापालिकेतच नियमांची ऐशी-तैशी होत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बैठकीत मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसले. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही सोयीस्कर भूमिका बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात कोरोना बाधित रुणांचे प्रमाण वाढत आहे. शासकीय कार्यालयासाठी नियमावली शासनाने … Read more