अहमदनगर ब्रेकींग : रेखा जरेंच्या वकिलांना वाटतेय ‘ही’ भीती, म्हणाले मला…

Ahmednagar News:अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात फिर्यादीतर्फे बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी घातपातीची भीती व्यक्त केली आहे. आपण चालवत असलेल्या खटल्यांतील आरोपी अगर त्यांच्या समर्थकांकडून जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला निशुल्क पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. रेखा जरे हत्याकांड, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनो इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात ११ जूलैपर्यंत …

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात १० जूलै २०२२ रोजी ‘बकरी ईद’ व‌ ‘देवयानी आषाढी एकादशी’ हे सण साजरा करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने २८ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून ते ११ जूलैच्या रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज … Read more

Ahmednagar News | अहमदनगर शहराच्या वाहतुकीत महत्वाचे बदल, प्रवास करण्यापूर्वीच जाणून घ्या.

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इंम्पेरिअल चौक ते सक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिक व वाहनचालकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु दिलेल्या मुदतीत एकही हरकत प्राप्त झाली नाही. त्यामुळेन वाहतुकीतील बदल कायम ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

अहमदनगर ब्रेकींग: छिंदम बंधूंवर मोठी कारवाई

AhmednagarLive24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम अणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विविध … Read more

वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करणारे तिघे सराईत गजाआड

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले. अजय छंदु काळे (वय १९ रा. पढेगाव, ता. कोपरगाव), अमित कागद चव्हाण (वय २० रा. हिंगणी, हल्ली रा. पढेगाव ता. कोपरगाव) व जंतेश छंदु काळे … Read more

आरोपी चोरीचे सोने मोडायला निघाला; पोलिसांनी वाटेतच पकडला, सोनारही आरोपी झाला

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Ahmednagar News : जबरी चोरी, दरोडा टाकून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून ते सोनाराकडे विक्री करण्यासाठी निघालेल्या आरोपी सचिन सुरेश भोसले (वय 23, रा. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याला देखील यामध्ये आरोपी करून अटक करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या मोबाईलचे लॉक…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला वर्ष उलटून गेले. यातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याचा जप्त केलेल्या मोबाईलचे लॉक अद्यापही उघडलेले नाही. कंपनीच्या तज्ज्ञांची मदत घेऊन मोबाईलचे लॉक उघडावे, अशी मागणी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली … Read more

खंडपीठाने जामीन दिलेल्या आरोपीकडून आदेशाचे उल्लंघन; आता दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हर्षल दीपक काळभोर (रा. बुरूडगाव रोड, नगर) याला अटी व शर्तीवर जामीन दिला होता. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तीचे त्याने उल्लंघन केले. ही बाब जिल्हा पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याचा जामीन अर्ज रद्द करत … Read more

‘या’ तहसीलदार कार्यालयाची राज्यात चर्चा, जाणून घ्या काय आहे कारण….

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय सरकारी कार्यालयातील वातावरणाला छेद देणारे ठरले आहे. या कार्यालयातील बदलांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून, राज्यातही चांगली चर्चा रंगली आहे. तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांना प्रसन्नं वाटलं पाहिजे. अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात व्यक्त केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब … Read more

अहमदनगर Live ब्रेकिंग : जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! ते वृत्त खोटे …

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दुबईवरून आलेल्या आरोपींनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली गुजरात एटीएसला दिली असल्याचे वृत्त होते. यामुळे खळबळ उडाली होती. शिर्डीसह नगर जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियांवर हे वृत्त फिरत होते. याची गंभीर दखल जिल्हा पोलिसांनी घेतली. सदरचे वृत्त निरर्थक व निराधार … Read more

Ahmednagar Crime : ड्रायव्हरचा खून करून मृतदेह जाळला, 11 वर्षांनंतर आरोपी गजाआड केला,अशी पटली ओळख

Ahmednagar Crime

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  ड्रायव्हरचा खुन करून मृतदेह सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळुन पुरावा नष्ट केला आणि 11 वर्ष ओळख लपवुन राहिला. तो आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. अभिमान ऊर्फ भरत मारूती सानप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव … Read more

अहमदनगरमध्ये दरोडा टाकून वैजापूरला ठोकला मुक्काम; पोलिसांनी माग काढत आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  नागापूर एमआयडीसीतील ब्लॉक नंबर एल- 26 मधील झेन इलेक्ट्रीक प्रा. लि. कंपनीवर 22 ऑक्टोंबर 2021 रोजी आरोपी गणेश कुर्‍हाडे याच्या टोळीने दरोडा टाकला होता. या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी वैजापूर (जि. औरंगाबाद) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. सतिष मच्छिंद्र शिंदे (वय 26 रा. गणेश … Read more

Ahmednagar News :- डायल ११२ मुळे वाचले एकाचे प्राण…’या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- नागरिकांना आपतकाली परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी.या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या डायल ११२ या प्रणालीमुळे आज एका सामान्य नागरिकाचे प्राण वाचविण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, जिल्ह्यात वारंवार मारहाण , भांडण तंटा यांसारख्या घटना घडत असतात. याबाबत तात्काळ माहिती मिळालेल्या … Read more

सोशल मीडियावर संभाषण व्हायरल; ‘या’ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण तसेच पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होता. आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदेश … Read more

पोलीस भरतीबाबत गृहमंत्री वळसे पाटील यांनी अहमदनगरमध्ये दिली महत्वाची माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  राज्यात सध्या पाच हजार 200 पोलिसांची भरती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लेखी परिक्षा, मैदानी चाचणी झाली असून अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसर्‍या टप्प्यात राज्यात सात हजार 200 पोलिसांच्या भरती संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला सुरूवात केली जाईल, … Read more

अहमदनगरसह पुणे जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड; 10 दुचाकीं हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  दुचाकी चोरीची टोळी तयार करून अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील दुचाकीं चोरी करण्याचा उद्योग नगर तालुक्यातील बहिरवाडी जेऊर येथील तिघांनी सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या उद्योगाची माहिती काढून दोघांना अटक केली आहे. सागर सुदाम जाधव, महेश ऊर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे (दोघे रा. बहिरवाडी जेऊर ता. नगर) … Read more

शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजत आहे का ?

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- मागील काही दिवसापासून नगर शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अज्ञात लोकांकडून धमकी पत्र पाठवण्यात येत आहेत. यामागे नगर शहरातील हिंदू, मुस्लीम, दलित बांधव यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजते आहे की काय ? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने जिल्हा … Read more