उद्धव ठाकरेंच्या कामावर शरद पवार, अजित पवार खुश, तर संजय राऊत म्हणतात..

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (rajya sabha election) संभाजी छत्रपती(sambhaji chhatrapati) यांच्या सहाव्या जागेवरून भाजपवर (Bjp) जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, सातवी जागा ज्यांनी भरली आहे त्यांना या राज्यात घोडेबाजार करायचा आहे असं दिसतंय. त्यांच्याकडे तेवढी मते नाहीत. मते असती तर त्यांनी नक्कीच … Read more

Supriya Sule : महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन’, अंत पाहू नका

जळगाव : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या सोमवारच्या पुणे दौऱ्यात मोठा राडा झाला असून त्या ठिकाणी भाजपच्या (Bjp) काही कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत असे कृत्य करणाऱ्यांचे हात तोडून हातात देईन असा थेट इशारा दिला … Read more

“या सरपंच तर माझ्याकेड रागानेच बघताहेत, ओ ताई माझ्याकेड रागाने बघू नका”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सडेतोड आणि रोखठोक बोलणारी त्यांची शैली अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक वेळा अजित पवार हे चालू सभेत किंवा कार्यक्रमात अधिकाऱ्यांना झापताना सर्वांनी पहिले आहे. तसेच अनेक वेळा अजित पवार विनोद करून सर्वांना हसवतही असतात. असाच एक प्रत्यय पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात … Read more

Supriya Sule : आज महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा होणार, तीन तास जायचं, एन्जॉय करायचा आणि घरी जायचं

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मीडियाशी संवाद साधताना मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची औरंगाबाद तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील सभेविषयी खिल्ली उडवली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हीच म्हणता आज महाराष्ट्रात (Maharashatra) हाय व्होल्टेज ड्रामा (High voltage drama) होणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा हा माझा शब्द … Read more

“मी त्यांना ट्विटरवर फॉलो करत नाही” अमृता फडणवीसांच्या ट्विटला सुप्रिया सुळेंकडून उत्तर

मुंबई : भाजपचे (Bjp) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून योगी आदित्यनाथ सरकारचे (Yogi Adityanath) कौतुक करत राज्य सरकारवर (state government) टीका केली होती. याबाबत माध्यमांसोबत संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट शब्दात ‘मी त्यांना ट्विटरवर (Twitter) … Read more

‘याचाच अर्थ पवारांचे नाणे अद्यापही खणखणीत’ – सुप्रिया सुळे

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News :- ज्या वक्तीने तब्बल ५५ वर्षे राजकारण आणि समाजकारणात घातली आहेत, त्यांच्यावर टीका केली की प्रसिद्धी मिळते हे विरोधकांचा माहिती आहे. शिवाय तसेच होतानाही दिसत आहे. त्यामुळे यातून एक बोध घेता येईल की आपले (पवारांचे) नाणे या वयातही खणखणीत आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी … Read more

“मलिक जरा हल्ली गडबड करतो, थोडं लक्ष द्या”

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर सभा चांगलीच गाजवली आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज ठाकरे यांनी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही खोचक टीका … Read more

पवार साहेब एक मोठ नेतृत्व, हल्ल्यामागे भाजप किंवा फडणवीसांचा हात असल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

सातारा : राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे, तसेच या प्रकरणात पोलिसांकडून अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना ताब्यात घेतले असून त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या घटनेवर माढ्याचे भाजपचे (BJP) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) … Read more

शरद पवार कायद्याचा मिसयूज करताहेत, हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत; जयश्री पाटील आक्रमक

मुंबई : काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनानंतर कोर्टाने वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (St Worker Protest) भडकवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आज कोर्टाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील … Read more

Ajit Pawar : अजित पवारांनी भर सभेत जोडले हात; म्हणाले ‘आणा रे तो माझा बुके’…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बारामती मतदारसंघातील आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक अनोखाच प्रतुत सर्वासमोर आला आहे. अजित पवार ऐनवेळी त्यांच्या कामाच्या अनोख्या पद्धतीमुळे आणि सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी अजित पवार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अजित पवार यांची इंदापूर येथील वरकुटे खुर्द (Varkute Khurd) येथे सभा होती. … Read more

बंडातात्या कराडकर पुन्हा वादात सापडण्याची शक्यता ! महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

पुणे : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे मागच्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चांगलेच वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा ते वादात सापडण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा एकेरी यांचा उल्लेख … Read more

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना, महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली असली तरी, त्यांच्या अडचणी काही संपल्या नाहीत. कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतलं आहे. कराडकर यांच्या फलटणच्या पिंपरद येथील मठावर पोलीस दाखल झाले … Read more

‘सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारु पिऊन…’ बंडातात्यांच्या आरोपाने उठला गदारोळ

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. त्यानंतर … Read more

big breaking : खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.(Supriya Sule) आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं … Read more

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात महाविकास आघाडी सरकार 15 वर्षे चालणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- विकासाच्या माध्यमातून हे सरकार पाचच काय पंधरा वर्षे काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने आयोजित शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच पद्मश्री राहीबाई पोपेरे, पद्मश्री पोपट पवार, झहीर खान यांच्यासह शहरातील सामाजिक काम करणार्‍या व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर … Read more