Gold Price Today: सोने खरेदीची हीच ती संधी ! दरात 3 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण ; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: सणासुदीच्या काळात (festive season) सोने खरेदी (buy gold) करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी आज सोन्याचा भाव 51,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला. हे पण वाचा :- Government Bank : अर्रर्र .. आता ‘ही’ सरकारी बँक देणार ग्राहकांना दणका! घेतला ‘हा’ मोठा निर्णय; ग्राहकांवर वाढणार EMI बोजा यूएस जॉब … Read more