मराठवाड्यातील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; 20 गुंठ्यात चार लाखांची कमाई ! टोमॅटोच्या शेतीने शेतकऱ्याला दिला आधार
Tomato Farming : मराठवाडा हा दुष्काळी भाग, दुष्काळी भाग असल्याने येथील शेतकऱ्यांना सततच्या नापिकीचा सामना करावा लागतोय. पण अशा या संकटाच्या काळातही मराठवाड्यातील काही शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून लाखोंची कमाई मिळवत आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानेही अवघ्या अर्धा एकर शेत जमिनीत टोमॅटोची लागवड करून चार लाखांची कमाई काढली आहे. यामुळे … Read more