Waterfalls In Nashik: नाशिक जिल्ह्यात करा पावसाळ्यात भटकंती, ‘या’ 3 धबधब्यांचे दृश्य मनाला करेल मंत्रमुग्ध

waterfalls

Waterfalls In Nashik:- सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस कोसळत असून महाराष्ट्रात असलेल्या सगळ्या डोंगररांगा या पावसात न्हाऊन निघालेल्या आहेत. सगळीकडे हिरवीगार मखमली असे चादर पसरलेली असून या डोंगर रांगांमधून खळाळून वाहणाऱ्या नद्या तसेच धबधबे पाहण्याचा आनंद हा मनाला मंत्रमुग्ध करतो. जर तुमचा या पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर तुमच्यासाठी नाशिक जिल्हा खूप महत्त्वाचा ठरेल. … Read more

Tourist: मनमोहक निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याला द्या भेट, पाहायला मिळेल निसर्ग सौंदर्याचे रेलचेल

tourist

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन झाले असून रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डोंगर रांगा तसेच धबधबे इत्यादी ठिकाणी फिरायला जाणे आणि प्रवासात मस्तपैकी रिमझिम पावसाचा आनंद घेत चहाचा झुरका मारणे यातील आनंद काही औरच असतो. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण पावसाच्या दिवसांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटतात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विचार केला तर निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र हा नटलेला … Read more

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हे हिलस्टेशन आहे पावसाळी पर्यटनासाठी उत्तम! ही 5 ठिकाणे आहेत सौंदर्यपूर्ण, वाचा कसे जायचे?

saputara

महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिल स्टेशन असून पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी ही ठिकाणे खूप निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. या ठिकाणचे आल्हादायक वातावरण मनामध्ये एक गारवा निर्माण करते. तसे पाहायला गेले तर संपूर्ण भारतामध्येच अनेक निसर्ग स्थळे असून पर्यटनच्या दृष्टिकोनातून समृद्ध आहेत. अगदी याच पद्धतीने गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले एक महत्त्वाचे हील स्टेशन म्हणजे सापुतारा होय. या ठिकाणी … Read more

Reverse Waterfalls: चला या पावसाळ्यात पटकन ट्रीप प्लान करा आणि जुन्नर तालुक्यातील ‘या’ अनोख्या धबधब्याला भेट द्या, वाचा माहिती

reverse waterfalls

Reverse Waterfalls:- मराठवाड्यातील औरंगाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यांना अनेक ऐतिहासिक परंपरा लाभले असून नैसर्गिक संपदा देखील मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये आहे. महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जितके महत्त्व आहे. तितकेच महत्त्व पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक स्थळांना देखील आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असलेल्या डोंगररांगा आणि पावसाळ्यामध्ये या डोंगर रांगांचे खुलून दिसणारे रूप पर्यटकांना … Read more

Tourist Place: महाराष्ट्रातील ‘हा’ तालुका आहे धबधब्यांचे माहेरघर, पावसाळ्यात घ्या आनंद

patan

महाराष्ट्रमध्ये अनेक पिकनिक स्पॉट असून महाराष्ट्राला लाभलेली अद्भुत अशी निसर्ग संपदा महाराष्ट्राचे वैभव आहे. हिवाळ्यामध्ये दाट धूक्याची चादर पांघरलेले डोंगररांगा तर पावसाळ्यामध्ये अवखळपणे वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे, सगळीकडे हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा पाहून मन मोहित होते. महाराष्ट्रातील अनेक तालुके निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून त्या ठिकाणी असलेल्या डोंगररांगा, धरणे तसेच मोठमोठे धबधबे पाहण्याची क्रेझ वेगळीच … Read more

पावसाळ्यात मनसोक्त हिंडायचंय ? पुण्यातल्या ह्या Top 5 ठिकाणी नक्की जा फिरायला…

 महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत विचार केला तर पर्यटन स्थळांच्या दृष्टीने समृद्ध असे राज्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तुम्हाला जंगल सफारी करायची असेल किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जरी फिरायची हौस असेल तरी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि पुणे हे दोन जिल्हे पर्यटन … Read more

Maharashtra Dam’s: पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धरणांना द्या भेट, पर्यटनाचा मिळेल मनमोहक आनंद

u

महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी धरणे असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे धरणे आहेत. प्रत्येक धरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा ही धरणे ओव्हरफ्लो होतात तेव्हा अशा धरणांच्या ठिकाणी फिरायला जाणे व त्या ठिकाणचे  विहंगम दृश्य पाहून डोळे दीपतात. धरणांच्या ठिकाणी असलेले निसर्ग सौंदर्य मनाला निरव शांतता देऊन जाते. जर तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये … Read more

Tourist Place: पावसाळ्यामध्ये घ्या ट्रेकिंग आणि फिरण्याचा थरारक अनुभव, नाशिक जिल्ह्यातील हे ठिकाण आहे थ्रिलर

h

बऱ्याच व्यक्तींना सहाशी पर्यटनाची नितांत हौस असते. असे पर्यटक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये फिरण्याचा आणि ट्रेकिंगचा साहसी  अनुभव घेण्यासाठी आसुसलेले असतात. महाराष्ट्र मध्ये असे अनेक गड किल्ले, मोठमोठ्या डोंगर रांगा असून अशा पर्यटकांना त्या नेहमी खुणावत असतात. साधारणपणे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये गडकिल्ले तसेच डोंगरांच्या कडा कपारीतून फिरण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो.  महाराष्ट्रामध्ये अशी अनेक जिल्ह्यांना एक ऐतिहासिक परंपरा … Read more

Popular destinations in Maharashtra 12 व्या शतकातले पुरातन मंदिर आणि लेणी, कुंड, धबधबा सार काही ! नक्की भेट द्या महाराष्ट्रातील…

Popular destinations in Maharashtra :- महाराष्ट्रातील एकंदरीत पर्यटन स्थळांचा विचार केला तर यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा प्रथम क्रमांक घ्यावा लागेल. कारण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण स्थळे असून हा जिल्हा जास्त करून डोंगर रांगांनी वेढलेला असल्यामुळे अनेक पर्यटन स्थळे औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. यामध्ये आपण वेरूळ तसेच अजिंठाच्या लेणी, दौलताबाद फोर्ट, औरंगाबाद शहरात … Read more

Maharashtra Tourist Place : विविध पक्षी, वाघ आणि थंड हवेच्या ठिकाणाचा घ्यायचा असेल आनंद तर महाराष्ट्रातील ‘हे’ शहर आहे फक्त तुमच्यासाठी

y

Maharashtra Tourist Place :- महाराष्ट्राला ज्याप्रमाणे निसर्ग संपन्न अशी किनारपट्टी लाभली आहे त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे नैसर्गिक संपदा असलेले ठिकाणे देखील महाराष्ट्रात आहेत. थंड हवेचे ठिकाणे, वेगवेगळे पक्षी आणि प्राणी अभयारण्य महाराष्ट्रात असून पर्यटनासाठी ही ठिकाणे खूप अद्भुत आणि अवर्णनीय असे आहेत. वन पर्यटनाचा ज्यांना मनमुराद आनंद घेण्याची इच्छा आहे अशांसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असून बहुतांश … Read more

Hill Station List : भारतातील सगळ्यात भारी हिल स्टेशन्स ! यंदाच्या पावसाळ्यात नक्की जा फिरायला…

Hill Station List In India : निसर्ग सौंदर्य, खळाळणाऱ्या नद्या आणि धबधबे, विविध प्राणी संपदा, पावसाळ्यामध्ये डोंगरांना बीलगलेली ढगे इत्यादी अनेक गोष्टी निसर्गाने जर कोणत्या देशाला भरभरून दिले असेल तर ते भारताला. तुम्ही भारताच्या उत्तर भागाचा विचार करा किंवा दक्षिणेचा तुम्हाला भारताच्या चारही दिशांना आणि मध्य भारतात देखील अनेक निसर्गाने भरभरून दिलेली अनेक ठिकाणी असून … Read more