‘मी जे काही ट्वीट डिलीट केले असतील, ते देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून केले, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही’

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) पुन्हा एकदा ट्विटमुळे (Tweet) चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमात त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी ट्रोलर्सला (trolls) चांगलेच सुनावले आहे. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी काही ट्विट्स डिलीट केले होते. त्यावरून एका ट्रोलर्सने त्यांना प्रश्न केला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी रोखठोक विधान केले … Read more

Rohit Pawar : “भाजपच्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठेच नाही, नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी #KGF2 #RRR या दाक्षिणात्य चित्रपटांचे (Movies) दाखले देत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधाला आहे. राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापलेले दिसत आहे. आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप आणि टीका सत्र सुरु आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट … Read more

ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता ट्विट (Tweet) च्या माध्यमातून निशाणा साधला आहे. या ट्विट मध्ये मोजक्या शब्दात त्यांनी ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असे म्हणत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री व ठाकरे सरकारला … Read more

India News Today : पंतप्रधानांच्या तेलाच्या किमतींवर राज्यांकडून व्हॅट कमी करण्याबाबत राहुल गांधी म्हणाले, केंद्र सक्ती…

India News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी (CM) संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्यास सांगितले आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि ते बळजबरी असल्याचे सांगितले. राहुल यांनी (Rahul Gandhi) आज सकाळी ट्विट (Tweet) केले की मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र … Read more

Electric Car Update : २९ एप्रिलला टाटा धमाका करण्याची तयारीत, लॉन्च होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार

Electric Car Update : टाटा (Tata) २९ एप्रिल रोजी EV लॉन्च (Launch) करणार असून कंपनीने (company) याबाबत ट्विट (Tweet) करून याबाबत माहिती दिली आहे. Altroz ​​चा इलेक्ट्रिक (Electric) अवतार येऊ शकतो कंपनीने नवीन लॉन्चबद्दल जास्त माहिती दिलेली नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपली हॅचबॅक कार Altroz ​​चा इलेक्ट्रिक अवतार किंवा नेक्सॉन EV च्या लाँग-रेंज व्हर्जन लाँच … Read more

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे संजय राऊतांकडून समर्थन; म्हणाले..

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. या घटनेत सोमय्या पुन्हा जखमी झाले आहेत. त्यांच्या गाडीवर दगडफेक कऱण्यात आली असून जखमी सोमय्यांच्या हनुवटीला मार लागला आहे. त्यामुळे रक्तबंबाळ … Read more

“चिखलात सत्तेचे कमळ फुलणे, महाराष्ट्रात ते शक्य नाही”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) थोडक्या आणि मोजक्या शब्दात ट्विट (Tweet) करून टीका केली आहे. महाराष्ट्रात चिखलात सत्तेचे कमळ फुलणे शक्य नाही असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या (BMC Election) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप आणि … Read more

शरद पवार यांच्या पक्षाचा इतिहास पाहिल्यास जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड; देवेंद्र फडणवीस

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) गोठातून त्यांना प्रतिउत्तर मिळत आहे, मात्र मनसे व राष्ट्रवादीच्या वादात आता भाजपने उडी घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे (Bjp) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) दिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) … Read more

आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, मनसेकडून आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याच्या प्रकारावरून मनसेवर (MNS) टीकास्त्र सोडले होते, मात्र त्यांच्या विधानाला आता मनसेकडून प्रतिउत्तर आले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले होते, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला त्यांनी मनसेला लगावला होता, मात्र आता त्यांच्या विधानाचा मनसे आमदार राजू पाटील … Read more

SBI online : स्टेस्ट बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी वाचाच…अडकणार पैसे, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 SBI online :- एसबीआयने आता ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, जर तुम्ही त्याचे पालन केले नाही तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. आता तुम्ही SBI ATM मधून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास OTP द्यावा लागेल. OTP टाकल्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल. एटीएममधून होणारे व्यवहार … Read more

Narayan Rane : नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा; म्हणाले, “आगे आगे देखो होता है क्या”

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांना ट्विट (Tweet) करत इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीने जोराचा झटका दिला आहे. श्रीधर पाटणकर यांच्या ईडीने (ED) ठाण्यातील (Thane) ११ सदनिका जप्त केल्या आहेत. त्यामुळे नारायण राणे … Read more

नाना पटोलेंचे मोठे ट्विट ! पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल

मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा दावा केलाय. 2024 ला मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच (Congress CM) असेल असा दावा पटोले यांनी केलाय. यांनी २०२४ च्या निवडणुकांबाबत मोठे ट्विट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यानंतर काँग्रेसने दिल्ली मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक … Read more

पोलीस चौकशी होणार का? देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, पोलिस स्टेशनला जाण्याची आवश्यकता…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज चौकशी होणार असून त्या बाबत त्यांनी ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे. ही चौकशी त्यांची राहत्या घरी होणार असल्याचे समजत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस (Police) ठाण्यात बोलावलं होतं. मात्र फडणवीस आज बीकेसी पोलीस … Read more