Ahmednagar Cooperative Bank : नगरच्या राजकारणात मोठी खळबळ! जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात, महाविकास आघाडीला मोठा धक्का

Ahmednagar Cooperative Bank : अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले  विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद … Read more

हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक नंतर पाच महिने बेशुद्ध, विदेशी डॉक्टरांचे प्रयत्न व्यर्थ, पवारांच्या शिलेदाराचे दुःखद निधन

Uday Shelke : अहमदनगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय ४६ वर्ष) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात … Read more

जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन कशामुळे झाले ? वाचा इथे

Uday Shelke

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय- 46) यांचे दिर्घाजाराने निधन झाले उदय शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. लिलावती रूग्णालयात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन

Uday Shelke passed away

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके (वय- ४६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. सहकार आणि बँकींग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष श्री. उदय गुलाबराव शेळके यांच्या … Read more