Aadhaar Card : आता आधार कार्डचा होणार नाही गैरवापर ! फक्त ‘हे’ फिचर करा अपडेट; वाचा सविस्तर
Aadhaar Card : UIDAI ने अलीकडेच आधार कार्ड धारकांना (Aadhaar card holders) त्यांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि आधारचा गैरवापर टाळण्यासाठी एक नवीन फीचर अपडेट (new feature update) करण्याचा सल्ला दिला आहे. या अपडेटद्वारे, तुमचा आधार तपशील कुठे वापरला जात आहे याची माहिती तुम्ही घरबसल्या मिळवू शकता. हे पण वाचा :- Central Government : दिवाळीपूर्वी … Read more