माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन दूध आंदोलन प्रश्नी अकोले तालुक्यात भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रकरणी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, … Read more

अकोलेत पिचडांचाच बोलबाला;पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या उर्मिला राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीवर माजी मंत्री मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. पंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 … Read more

पिचड यांनी पाण्याचे राजकारण केल्यानेच जनतेने त्यांना नाकारले…

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  इतरांना गद्दार म्हणण्यापूर्वी आरशात बघून सांगा तुम्ही शरद पवार, अजित पवारांशी गद्दारी केली नाही का? तुम्हाला इतरांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. अगस्ती कारखाना, अमृतसागर दूध संघ व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत हे पिता-पुत्र कशाला पाहिजेत? पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती अजित पवार यांचीच आहे. याबाबत कोणी श्रेय घेऊ नये, … Read more

विधानसभेतील पराभवानंतर माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केली ही खंत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मागील काळात पंचायत समितीमध्ये दरोडे टाकण्याचेच काम झाले, असा सनसनाटी आरोप माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केला. केळी ओतूर येथे पंचायत समितीचे नूतन सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे व उपसभापती दत्तात्रय देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड, भाजप तालुकाध्यक्ष … Read more

झारीतील शुक्राचार्यांची चौकशी झालीच पाहिजे – वैभव पिचड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. आमची जी काही नाराजी आहे ती आजच्या बैठकीत सांगितली … Read more

माजीमंत्री पिचड यांच्याकडून कार्यकर्त्यांचा अपमान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे समर्थक संंभ्रमावस्थेत आहेत. कोणाशीही कोणाचा संवाद नाही. पराभवाची कारणमिमांसा शोधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीत. ज्या ५५ हजार नागरिकांनी आपल्याला मतदान केले, त्यांचे आभार मानण्याऐवजी पिचड आपल्याच कार्यकर्त्यांना अपमानित करत आहेत. शैक्षणिक व सहकारी संस्थेतही पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवला जात … Read more

अहमदनगर जिल्ह्याने भाजप – सेनेच्या ‘ह्या’ सहा आमदारांना दाखविला घराचा रस्ता

अहमदनगर :-  जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदार संघाचे निकाल स्पष्ट झाले आहेत,नगर जिल्ह्यातून आलेले हे निकाल अत्यंत धक्कादायक असून ना.शिंदे, कर्डिले, औटी, पिचड, कोल्हे, मुरकुटे ह्या युतीच्या सहा आमदारांचा पराभव झाला असून नगर शहरातून माजी आमदार अनिल राठोड यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. … Read more

आदिवासी आरक्षणाला धोका नाही – वैभव पिचड

राजूर : आदिवासी आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही. हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने व रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठीच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचे अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे. राजूर येथील प्रचारसभेत आ. पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपाइं नेते भाई पवार होते. यावेळी … Read more

पिचडांची सभा उधळणाऱ्यांचा ग्रामस्थांकडून निषेध

धामणगाव पाट येथे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे प्रचार सभेत काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध धामणगाव पाट येथील पिचड समर्थकांनी केला आहे. या पुढे असे वागाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशी संतप्त भावना व्यक्त केली. दोन दिवसांपुर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची सभा काही विघ्नसंतोषी लोकांनी उधळली होती. त्याचा निषेध धामनगाव पाटच्या … Read more

‘अकोले पर्यटन तालुका’ म्हणून मान्यता मिळवून आणणार – पिचड

अकोले : अकोले तालुका हा निसर्गसंपन्न तालुका असून, पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना सोयीसुविधा निर्माण करणे, त्या स्थळांचा विकास करणे हे काही प्रमाणात झाले असून, भविष्यात ‘अकोले पर्यटन तालुका’ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळवून आणून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांनी दिली आहे. अकोले शहरातील नागरिकांशी वार्तालापप्रसंगी बोलत होते. त्यांनी आज … Read more

शरद पवारांची जीभ घसरली, म्हणाले, ४० वर्षे गवत उपटत होते का?

अहमदनगर : –अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली.  यावेळी त्यांनी मधुकर पिचडांवर जहरी टिका नाव न घेता केली.  म्हणाले, अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट अकोले मतदारसंघ

चार दशकांची विजयाची परंपरा पिचड राखणार का? लक्षवेधी लढत-अकोले राज्यातील सर्वांत उंच शिखर असलेलं कळसुबाई, भंडारदरा, हरिश्चंद्रगडासारखी पर्यटनस्थळं असलेला अकोले हा मतदारसंघ. राज्यात गेली चार दशकं एकाच कुटुंबाची सत्ता असलेली जे अपवादात्मक मतदारसंघ राज्यात आहेत, त्यात अकोल्याचा समावेश होतो. मधुकर पिचड यांनी ती किमया केली आहे. अगोदर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास … Read more

पिचडांच्या भ्रष्ट राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र

अकोले : ‘पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, या लोकभावनेचा आदर करीत माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित केला. कॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल … Read more

अकोल्याच्या विकासासाठीच पक्षांतर केले – आ. वैभव पिचड

अकोले : गेली पाच वर्षे तालुक्यातील प्रश्नांसाठी मोर्चे काढले. रस्त्यावर उतरलो. विधीमंडळातही आवाज उठविला. काही प्रश्नांची तड लागली; पण काही अजुनही प्रलंबित आहेत. सत्तेच्या विरोधात राहून कामे होत नाहीत, हे लक्षात आल्यावर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच जनतेच्या आग्रहाखातर भाजपत प्रवेश केला असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे. भाजप, शिवसेना, … Read more

मधुकर पिछड यांच्या परिवाराने 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला !

बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत. छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली. मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 … Read more

पिचड यांना जेलमध्ये जावेच लागेल. भाजपच काय, पण देव त्यांना वाचवू शकत नाही…

अकोले :- शहापूर येथील ठाकर आदिवासी समाजातील १२ कुटुंबांच्या जमिनी खोटा दाखला घेऊन कवडीमोल भावात खरेदी करून १४.५ कोटी हडपण्याचा प्रयत्न केलेल्या माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांची पत्नी कमल यांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी शहापूर तहसील कार्यालयावर भाजप नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी … Read more

माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना एका मतदाराचे खुले पत्र…

मा.मधुकरराव काशिनाथ पिचड साहेबमा.मंत्री,आदिवासी विकास,महाराष्ट्र.मा.आमदार.वैभव मधुकरराव पिचड साहेबअकोले विधानसभा सदस्य,महाराष्ट्र. महोदय,आदिवासिंच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणीकरण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत … Read more

‘या’ कारणामुळे केला आ.वैभव पिचड यांनी भाजप प्रवेश

अकोले: अकोले तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला मोठ्या मनाने प्रवेश देऊन स्वागत केले ही आनंदाची बाब आहे. पक्षात काम करताना नवीन जुने कार्यकर्ते यांचा मेळ घालू, असे प्रतिपादन आ. वैभवराव पिचड यांनी केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचेही राजीनामे पक्षाचे … Read more