आई – वडिलांच्या पराभवांचा वचपा काढला, राहुरीत प्राजक्त पर्वाला सुरुवात…
राहुरी – नगर जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल राहुरी मतदार संघात लागला असून २५ वर्षापासून आमदारकी भूषविणारे भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचा सुमारे २२ हजार हुन अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला आहे. या ठिकाणी राहुरीचे नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे युवा उमेदवार प्राजक्त दादा तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचे वडील … Read more