अहमदनगर :- काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. यंदाच्या विधानसभेत कर्जत जामखेड हा मतदार संघ राज्यात चांगलाच चर्चेत आला.
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गत सहा महिन्यांपासून चांगलाच जम बसविला होता रोहित पवार यांनी हि पूर्ण निवडणूक पूर्णता विकासाच्या प्रश्नावर लढवली.
धनगर आरक्षण, मतदार संघाकडे झालेलं दुर्लक्ष, तालुक्यातील मुलभूत प्रश्न आणि जनतेशी नसलेला संवाद ह्या कारणामुळे अखेर मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव झाला.
निवडणूक प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस,उदयनराजे भोसले,पंकजा मुंडे, या भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या सभा ह्या मतदार संघात राम शिन्देसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
ह्या सभामधून रोहित पवारांवर बारामतीच पार्सल अशी टीका होत होती, या उलट रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका न करता मतदारसंघातील प्रश्नांबाबत भूमिका मांडत मतदारांना आपलेस केल.
अखेर कर्जत जामखेड मध्ये मतदारांनी काम न करणार पार्सल अखेर घरी पाठवले असून विकास प्रश्नावर बोलणार्या रोहित पवार यांना आमदार बनविल आहे !
- BH नंबर प्लेट म्हणजे नेमके काय? काय असतात तिचे फायदे? कोण घेऊ शकतो हा नंबर? वाचा महत्वाची माहिती
- Ahmednagar News : चार दिवसांपूर्वी लग्न, पूजेच्याच दिवशी नवरदेव गायब ! ‘अशा’ अवस्थेत सापडला मृतदेह, अहमदनगर हळहळलं..
- फोर्स मोटर्सने भारतात लॉन्च केली गोरखा! मारुती जिम्नी आणि महिंद्रा थारला देईल स्पर्धा, वाचा या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये
- Ahmednagar News : शेतकरी हतबल ! रासायनिक खतांच्या किमती पुन्हा ‘इतक्या’ वाढल्या, बळीराजा हतबल, पुढारी प्रचारात मश्गुल
- Coffee Side Effects : तुम्हालाही कॉफी पिण्याची सवय असेल तर आजच व्हा सावध, अन्यथा…