आताचे विरोधक हलकट, यशवंतराव गडाखांनी अशी केली तुलना
Maharashtra news:आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी माजी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी बोलाविलेल्या मेळाव्यात त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचेही भाषण झाले. त्यांनी स्थानिक विरोधकांचा चांगलचा समाचार घेतला. त्या काळात आपल्यालाही विरोधकांनी त्रास दिला मात्र, आताचे विरोधक हलकपणा करीत आहेत, असा आरोप गडाख यांनी केला.गडाख म्हणाले, कौटुंबिक दु:खात असतानाही नेवासा तालुक्यातील विरोधकांनी आम्हाला त्रास … Read more