RBI Bharti 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरू आहे, या भरती अंतर्गत 18 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (MC)” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (MC) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
इच्छुक उमेदवारांनी अर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.rbi.org.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या संबंधित पत्त्यावरच पाठवायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.