अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३८४ इतकी झाली आहे.
दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी झाली आहे.
नेवासा (३) – नेवासा फाटा (1), सोनई (2),
भिंगार (२६) – ब्राम्हणगल्ली (3), नेहरुचौक (3) माळीगल्ली (2) गवळीवाडा (4),कुंभारगल्ली (1), घासगल्ली (1), मोमिनगल्ली (1) विद्याकॉलनी (1) शुक्रवार बाजार (2) कॅंटॉनमेंट चाळ (1), सरपनगल्ली (3), पंचशिल नगर (1), काळेवाडी (1), आंबेडकर कॉलनी (1), भिंगार (1)
राहुरी (०५)- वरवंडी (2), वांबोरी (1), राहुरी (1), राहुरी बु. (1),
अकोले (०६) – पेंडशेत (1), धुमाळवाडी (1), बहिरवाडी (3), देवठाण (1),
पारनेर (०१) – कान्हुर पठार ,
नगर शहर (०७) – एचडीएफसी बँकेजवळ (2), केडगाव (२), बागडपट्टी (1), भवानीनगर (1), प्रेमदानचौक (1),
नगर ग्रामीण (०६)- टाकळी खातगाव(1), बु-हाणनगर (2),विळद (3)
उपचार सुरू असलेले रुग्ण: १२४२
बरे झालेले रुग्ण: १३८४
मृत्यू: ४८
एकूण रुग्ण संख्या:२६७४
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com