50 Inch Smart TV : तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असेल तर आमच्या मते हीच ती संधी आहे जेव्हा तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात ते पण बंपर डिस्काउंटसह.

फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईडवर 50 इंच स्मार्ट टीव्हीवर बंपर सूट देण्यात आली आहे. तुम्ही देखील या ऑफरचा उपयोग करून नवीन 50 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात चला तर जाणून घ्या या ऑफेरबद्दल सर्वकाही.

फ्लिपकार्टवर अनेक स्मार्ट टीव्ही मॉडेल्स मोठ्या सवलतीत खरेदी करता येतात, त्यापैकी 50 इंच स्क्रीन आकाराच्या थॉमसन टीव्हीवर सर्वोत्तम डील मिळत आहेत. या टीव्हीवर स्टँडर्ड डिस्काउंट व्यतिरिक्त बँक ऑफर्सचाही फायदा मिळतो. विशेष ऑफरसह, ते अगदी कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते.

या ऑफर्समुळे टीव्ही स्वस्त होईल

Thomson 9R PRO 126cm स्मार्ट टीव्हीची भारतीय बाजारात किंमत 42,999 रुपये आहे आणि डिस्काउंटनंतर, 26,999 रुपयांना खरेदी करण्याचा पर्याय दिला जात आहे. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5% सूट मिळेल. टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळत आहे, ज्यामुळे त्याची किंमत फक्त 15,999 रुपयांपर्यंत खाली येईल.

Thomson 9R PRO TV फीचर्स

स्मार्ट टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेलचे अल्ट्रा एचडी (4K) रिझोल्यूशन आहे आणि हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. बेझल-लेस डिझाइन असलेल्या टीव्हीला Android TV आधारित सॉफ्टवेअरसह Google Play Store वर प्रवेश मिळतो. टीव्ही 2GB रॅम आणि 8GB स्टोरेजसह ARM Cortex A53 – 1.4 GHz प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

मजबूत ऑडिओ आउटपुटसाठी, या टीव्हीमध्ये दोन स्पीकर आहेत आणि एकूण आउटपुट 40W आणि सहा साउंड मोड्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात तीन HDMI आणि दोन USB पोर्ट आहेत. बिल्ट-इन WiFi व्यतिरिक्त, यात मोशन सेन्सर देखील आहे आणि अनेक स्मार्ट फीचर्स उपलब्ध आहेत.

हे पण वाचा :-  Ind vs ZIM T20 World Cup : पावसामुळे टीम इंडियाचा खेळ होणार खराब ? जाणून घ्या मेलबर्नमधील हवामान