India News : इंडियन आर्मी अग्निवीर भरती अधिसूचना २०२२ आणि भारतीय हवाई दल अग्निवीर भरती अधिसूचना २०२२ जारी करण्यात आली आहे. हवाई दलात २४ जून, नौदलात २५ जून आणि लष्करात १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल.

हवाई दल अग्निवीर भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट careerairforce.nic.in वर करता येणार आहे. तर joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आर्मी अग्निवीर भरतीसाठी अर्ज करता येईल.

  • हवाई दलाकडून २४ जूनपासून अर्ज प्रक्रिया
    -नौदलाकडून २५ जूनपासून अर्ज स्वीकारले जातील
    -लष्करासाठी १ जुलै २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरू
    -आर्मी अग्निवीरची वेगवेगळ्या ट्रेडमध्ये भरती
  • ट्रेड्समनसाठी आठवी किंवा दहावी उत्तीर्ण
  • सामान्य ड्युटीसाठी दहावी उत्तीर्ण
  • तांत्रिक, स्टोअर कीपर आणि लिपिकासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • उमेदवारांचे वय १७ वर्षे ५ महिने ते २३ वर्षांदरम्यान असावे
    -अर्ज आणि माहितीसाठी लिंक :
    http://careerairforce.nic.in/
    https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx