अहमदनगर बातम्या

26 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 26 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी यासंदर्भात लेखी आदेश काढले आहेत.

पदोन्नती मिळालेल्या पोलसांची नावे पुढीलप्रमाणे :- संजय जगन्नाथ बडे (एसडीपीओ शेवगाव), राजेंद्र ज्ञानेश्वर पिसे (मुख्यालय), नेताजी आसाराम मरकड (शेवगाव), किरण भाऊसाहेब बारवकर (मुख्यालय), भाऊसाहेब शंकर विधाते (रागुअ विभाग, नगर),

शेख अमिनोद्यीन निजामोद्दीन (मोपवि), नितीन अशोक गाडगे (कोतवाली), मंगेश बबनराव काळे (मुख्यालय), राहुल गिताराम कदम (पारनेर), शिवाजी सोपान डमाळे (संगमनेर शहर), रावसाहेब राहीदास हुसळे (सायबर सेल),

दिपा रामचंद्र आठवले (नियंत्रण कक्ष), संतोष बाबुराव ओव्हळ (एसडीपीओ नगर शहर), मोनिका सचिन पवार (नियंत्रण कक्ष), आप्पासाहेब आनंदा थोरमिसे (एसडीपीओ शिर्डी),

शरद मारुती बुधवंत (एलसीबी), महेश तुळशीराम विधाते (कोतवाली) अजय सदाशिव गव्हाणे (तोफखाना), जयवंत रखमनाथ तोडमल (नेवासा), मंगेश साहेबराव खरमाळे (तोफखाना),

पुनम बाळासाहेब आरणे (मुख्यालय), सुचित्रा मारुती सुर्यवंशी (राहुरी), भावना नथ्युजी ढोके (नाहस), नितीन आत्माराम उगलमुगले (एमआयडीसी), नितीन दामू शिंदे (संगमनेर शहर), देवेंद्र दिलीप शेलार (एलसीबी), यांचा समावेश आहे.

Ahmednagarlive24 Office