अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु. वृषाली मेंगवडेचे वकृत्व स्पर्धेत यश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वकृत्व परिषद, महाराष्ट्र राज्य व गणेशभाऊ आनंद युवा मंच आयोजित सहकार महर्षी कै.शिवाजीराव नागवडे (बापु) यांच्या स्मरनार्थ ‘ महाराष्ट्रचा महावक्ता’ ही राज्यस्थरीय वकृत्व स्पर्धा नुकतीच अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती.  

स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु.वृषाली सुरेंद्र मेंगवडे (एम.एस.सी.) हिने यशस्वी रित्या सहभाग होऊन उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले.

या यशाबद्दल कु.वृषाली मेंगवडे हिचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वकृत्व व वादविवाद मंडळाचे प्रमुख प्रा.अशोक बोरुडे उपस्थित होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24