अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्यातेले नाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संतोष श्रावण घोरपडे (१० वर्षे) या चौथीतील विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. शे
तात मुगाच्या शेंगा तोडत असताना संतोषला कंटाळा आला, म्हणून तो शेततळ्याच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली एकटाच खेळत होता.
खेळता खेळता झाडाच्या फांदीवरून तो घसरून तळ्यात पडला. आईला वाटले की, संतोष घरी गेला. सायंकाळी शोधाशोध केली असता शेततळ्यात संतोषचा मृतदेह आढळला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved