अहमदनगर ब्रेकिंग : हुंडा मागणाऱ्या नवरदेवासोबत झाले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नगर शहरात न्यू बेथेल कॉलनी कोठी परिसरात राहणारी २६ वर्षाची नोकरदार तरुणी तिच्याबरोबर मयूर सुनील भिंगारदिवे याचे लग्न जमलेले असताना त्याची आई व नातेवाईक यांनी लग्नासाठी प्रिती हिच्या नातेवाईकांकडे २ लाख रुपये दिले तरच लग्न करु, असे म्हणून हुंडा दिला नाही, अशीसमाजात बदनामी करुन हुंहा नाही दिला तर नवरदेव घेवून जावू, असे म्हणून निघुन गेले.

बेथेल कॉलनी कोठी, भाग्योदय मंगल कार्यालय, भ्रिंगार परिसरात हा प्रकार घडला. प्रिती नावाच्या तरुणीच्या फिर्यादीवरून नवरदेव मयुर सुनील भिंगारदिवे, सासरा, सुनील जयराम भिंगारदिवे, मनीषा महेश भोसले,

महेश भोसले रा. नारणेगाव नगर, मृणाल सुनील भ्रिंगारदिवे, रा. भिंगार, नगर यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि मानगावकर यांच्या मार्गदर्शनखाली पोसई शिरसाठ हे पुढील तपास करीत आहेत

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24