अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ प्राण्याची शिकार पडली महागात !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस या वन्यप्राण्याची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उडकीस आला आहे. या प्रकरणी सुरेश दत्तू शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली.

त्याचा साथीदारास मात्र फरार झाला असल्याचे समजते. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त केले.

आरोपीला पारनेर न्यायालयाने सहा दिवस वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कान्हूर पठार येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्राजवळ असणाऱ्या वैदू वस्तीवर तरस जातीचा प्राणी भाजण्यात आला असल्याची

माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर भाळवणी परिक्षेत्राचे सी. ए. रोडे व संदीप भोसले यांनी कर्मचाऱ्यांसह छापा टाकला. त्यांना त्या ठिकाणी तरस या वन्य जीवाचे जळालेले शरीर व कातडी आढळून आली.

पंचनाम्यानंतर तरसाचे अवयव न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ओव्हळ यांनी दिली.

आरोपी दत्तू शिंदे याने कान्हूर पठारच्या जवळ असलेल्या विरोली येथील साथीदाराच्या सहकार्याने तरसाची शिकार कल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली .

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस या वन्यप्राण्याची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उडकीस आला आहे. या प्रकरणी सुरेश दत्तू शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली.

त्याचा साथीदारास मात्र फरार झाला असल्याचे समजते. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त केले. आरोपीला पारनेर न्यायालयाने सहा दिवस वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कान्हूर पठार येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्राजवळ असणाऱ्या वैदू वस्तीवर तरस जातीचा प्राणी भाजण्यात आला असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर भाळवणी परिक्षेत्राचे सी. ए. रोडे व संदीप भोसले यांनी कर्मचाऱ्यांसह छापा टाकला.

त्यांना त्या ठिकाणी तरस या वन्य जीवाचे जळालेले शरीर व कातडी आढळून आली.पंचनाम्यानंतर तरसाचे अवयव न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ओव्हळ यांनी दिली.

आरोपी दत्तू शिंदे याने कान्हूर पठारच्या जवळ असलेल्या विरोली येथील साथीदाराच्या सहकार्याने तरसाची शिकार कल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली .

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office