अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त.
त्यातील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट.
एकूण बाधित रुग्णांची संख्या आता झाली २४.
या तीन व्यक्ती अनुक्रमे ५४, ४८ आणि २७ वर्ष वयाच्या.
जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com