अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे विहिरीत २५-३० वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी आढळला.
संपत मगर त्यांच्या शेताजवळून जात असताना त्यांना दुर्गंधी आली.
विहिरीत डोकावून पहिले असता, मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या घटनेची आश्वी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews