अहमदनगर :- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करुन, या हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, साबळे सर, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे आदि.