कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दांडिया नाईट आणि फॅशन विक कार्यक्रमाचे आयोजन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : रविवारी 13 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत दांडिया नाईट आणि फॅशन वीक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नगर मनमाड रोड वरील बंधन लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे पासेस निल गरजे (96 04 97 42 75) आणि आकाश मुनफन (97 62 53 62 97) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम सशुल्क असून यासाठी छोट्या मुलांना 100 रुपये मोठ्या मुलांना rs.200 फॅमिली साठी पाचशे रुपये मुलींसाठी एकशे पन्नास रुपये तर कपल साठी अडीचशे रुपये इतके तिकीट आहे. यास याठिकाणी बेस्ट दांडिया क्वीन , बेस्ट ड्रेस, दांडिया ग्रुप आणि अशी अनेक बक्षीस देण्यात येणार आहेत.

अभिनेत्री श्रुती शेती शेट्टी अभिनेत्री अंकिता गायकवाड अभिनेत्री स्नेहा भालेराव या कार्यक्रमासाठी खास आकर्षण असणार आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24