अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसते आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ५९० रुग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –