अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . 

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे,

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 484 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24