अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- शेवगाव तालुक्यात पतीपत्नीच्या वादात आईने स्वत आपल्या मुलीसह विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही घटना रविवार दि. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील कोळगाव शिवारात घडली. यात उषा गणेश झिरपे (वय 25) व गायत्री गणेश झिरपे (वय 4) असे मयत झालेल्या दोघींची नावे आहेत.
याप्रकरणी जगन्नाथ आण्णासाहेब झिरपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गायत्रीच्या आईवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved