अहमदनगर बातम्या

मोठी बातमी : जिल्हा नियाेजन समितीवर २० सदस्यांची निवड ! पहा कोण आहे ?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- राजकीय दुष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा नियाेजन समितीच्या सदस्यांच्या अखेर नियुक्त्या जाहीर झाल्या असून, यात २० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणूक जाहीर हाेण्याची शक्यता गृहित धरुन या नियुकत्या झाल्या आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांत विधिमंडळ व संसद सदस्य खासदार सदाशिव लाेखंडे,

आमदार लहू कानडे, जिल्हा नियाेजन विषयक माहिती असलेले प्रभाकर गाडे (राहुरी), अविनाश आदिक (श्रीरामपूर), बाळासाहेब दिघे (श्रीरामपूर), हषर्वर्धन बाेठे (वाळकी), निमंत्रित सदस्य डाॅ. क्षितीज घुले (शेवगाव),

ऋषिकेश ढाकणे (पाथडी), बाबासाहेब तरटे (पारनेर), पाेपटराव दराडे ( अकाेले), साेनाली राेहमारे (काेपरगाव), प्रवीण घुले (कजर्त), बी. आर. चकाेर (संगमनेर), जयंत वाघ (नगर),

विशाल झावरे (काेपरगाव),संजय काशिद (जामखेड), शरद झाेडगे (नागरदेवळे), भागवत मुंगसे (देवळालीप्रवरा) व अभिजीत खाेसे (नगर) यांचा समावेश आहे.मोठी बातमी : जिल्हा नियाेजन समितीवर २० सदस्यांची निवड ! पहा कोण आहे ?

नगर | राजकीय दुष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा नियाेजन समितीच्या सदस्यांच्या अखेर नियुक्त्या जाहीर झाल्या असून, यात २० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणूक जाहीर हाेण्याची शक्यता गृहित धरुन या नियुकत्या झाल्या आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांत विधिमंडळ व संसद सदस्य खासदार सदाशिव लाेखंडे,

आमदार लहू कानडे, जिल्हा नियाेजन विषयक माहिती असलेले प्रभाकर गाडे (राहुरी), अविनाश आदिक (श्रीरामपूर), बाळासाहेब दिघे (श्रीरामपूर), हषर्वर्धन बाेठे (वाळकी), निमंत्रित सदस्य डाॅ. क्षितीज घुले (शेवगाव),

ऋषिकेश ढाकणे (पाथडी), बाबासाहेब तरटे (पारनेर), पाेपटराव दराडे ( अकाेले), साेनाली राेहमारे (काेपरगाव), प्रवीण घुले (कजर्त), बी. आर. चकाेर (संगमनेर),

जयंत वाघ (नगर), विशाल झावरे (काेपरगाव),संजय काशिद (जामखेड), शरद झाेडगे (नागरदेवळे), भागवत मुंगसे (देवळालीप्रवरा) व अभिजीत खाेसे (नगर) यांचा समावेश आहे.

Ahmednagarlive24 Office