अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अचानकपणे कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाचशे पेक्षा कमी रुग्ण होते मात्र गेल्या चोवीस तासांत ते प्रमाण वाढले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल ५९४ रुग्ण वाढले आहेत,
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढील प्रमाणे आहे –