अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-कोरोनामुळे गुरूवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. सुभद्रानगर येथील ७२ वर्षीय व्यक्ती व टिळकनगर येथील ३५ वर्षीय युवकाचा मृतांत समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
५९ जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील १६ व ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे. एकूण रुग्णसंख्या ५५० झाली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved