मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हयामध्ये शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी 767 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूकीसाठीचे मतदान होणार आहे.

त्याअर्थी जिल्हयातील 767 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या संबधित निवडणूक क्षेत्रातील मतदारांना ग्रामपंचायतीसाठी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकी साठीचे मतदान करणे शक्य व्हावे,

यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहेत

अहमदनगर लाईव्ह 24