अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : माळीवाडा भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यामुळे हा भाग कॅन्टोन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
या भागातील प्रभाग १२ मध्ये कोरोनाच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरोघर जाऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे चाचण्या घ्याव्यात, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews