अहमदनगर Live24 ,10 जून 2020 लॉकडाऊन दरम्यान शेवगाव तालुका कोरोनापासून अबाधित राहिला, मात्र शिथिलता मिळताच बाहेरून आलेल्या लोकांमुळे तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला.
असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी सांगितले. शेवगाव येथील तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत घुले बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, नागरिक खरेदी करतांना सोशल डिस्टन्स पाळत नाही.
तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियम पाळावे. शहरातील आखेगावरोड वरील विलगीकरण अन्य ठिकाणी स्थलांतरित करन्याबाबत सूचना केल्या. यावेळी तहसीलदार पार्गिरे यांनी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews